अाज पुन्हा ....!
अाज पुन्हा मनी पाहता तुझ क्षणी
शब्द ओठी पुन्हा आज आले .
आज फुलल्या मनी त्या जुन्या अाठनणी
नयन माझे पुन्हा आज ओले
तोच चंद्र पुन्हा, तोच क्षण हा जुना
ितच फुलली पुन्हा रात राणी
अाज पुन्हा मनी पाहता तुझ क्षणी
शब्द ओठी पुन्हा आज आले ..........
No comments:
Post a Comment